Mahavatar Narsimha: चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि मोशन पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा उत्साह शिगेला

‘महावतार नरसिंह’: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेल्या ‘होम्बले फिल्म्स’ने त्यांच्या आगामी पौराणिक चित्रपट ‘महावतार नरसिंह’ चा पहिला लूक आणि मोशन पोस्टर रिलीज केला आहे. ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या निर्मात्यांकडून आलेल्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केल्यावर प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट होम्बले फिल्म्सच्या ‘महावतार’ फ्रेंचायझीतील पहिला भाग आहे. या चित्रपटात हिंदू … Read more