‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट! बिग बॉस फेम निखिल दामलेची दमदार एन्ट्री
झी मराठीवरील नवीन मालिका ‘कमळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यामध्ये एक मोठा आकर्षण बिंदू म्हणजे निखिल दामलेचा मुख्य नायक म्हणून पुनरागमन. ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामले प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता आणि आता तो ‘कमळी’ मालिकेत ‘ऋषी’ या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून “Suit up Rishi…!!!” असे लिहीत … Read more