दाक्षिणात्य सिनेमा अभिनेता दिल्ली गणेश यांचं यांचं निधन

दाक्षिणात्य अभिनेता दिल्ली गणेश यांचे ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आणि तमिळ, मल्याळम सिनेमा क्षेत्रात योगदान दिले.