‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत तज्ज्ञांची मते; महत्त्वपूर्ण शिफारसी सादर
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर संयुक्त संसदीय समितीची बैठक पार पडली. अर्थतज्ज्ञ, न्यायाधीश आणि विविध राज्यांतील लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा आढावा घेण्यात आला.