लॉर्ड्स कसोटी : नितीश कुमार रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्याच षटकात दोन विकेट्स
पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा नितीश कुमार रेड्डी 2002 नंतरचा फक्त दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताची सुरुवात दमदार.
पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा नितीश कुमार रेड्डी 2002 नंतरचा फक्त दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताची सुरुवात दमदार.
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत शुभमन गिल मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने अचानक कर्णधारपदाची धुरा सांभाळली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली असून भारताने चांगली सुरुवात केली आहे.