दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाकडून समन्स; खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाच्या कथेला कॉपीराईट वादाचा मोठा फटका बसला आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी या चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराईट हक्काचा दावा केला आहे. त्यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि निर्माती ज्योती देशपांडे यांच्याविरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. संजय दुधाणे यांचा दावा संजय … Read more