Jio चा जबरदस्त प्लान! फक्त ₹1299 मध्ये मिळणार Netflix, JioCinema, अमर्याद कॉलिंग आणि डेटा

jio 1299 plan netflix jiocinema unlimited calls data

Jio ₹1299 Plan: रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आणला धमाकेदार प्लान – ८४ दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि Netflix, JioCinema चा मोफत वापर! रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक विशेष मनोरंजन प्लान सादर केला आहे. या ₹1299 प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि 100 SMS दररोज मिळतात. त्याचबरोबर Netflix आणि JioCinema … Read more