ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून 16 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.