आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन: पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंवर कोटींचा पाऊस, अनेक अन्कॅप्ड खेळाडू ठरले मालामाल

आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला असून, जेद्दाह येथे पार पडत असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये पहिल्या दिवशीच अनेक खेळाडूंवर कोटींच्या बोली लागल्या. पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंना कोट्याधीश बनवत फ्रँचायझींनी भविष्यासाठी मजबूत संघबांधणी केली. विशेष म्हणजे, काही अन्कॅप्ड खेळाडूंनी या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अन्कॅप्ड खेळाडूंना मिळाली मोठी किंमत अन्कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून मुंबई इंडियन्सने नमन धीरला ५.२५ … Read more

पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंची विक्री; रिषभ पंतच्या नावावर २७ कोटींची विक्रमी बोली

IPL 2025 Auction Day 1: जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य T20 लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 2025 च्या हंगामासाठी लिलावाचा पहिला दिवस मोठ्या उलाढालींसह पार पडला. २४ नोव्हेंबरला झालेल्या या लिलावात ८४ खेळाडूंची नावे बोलीसाठी उपलब्ध होती, त्यापैकी ७२ खेळाडू विकले गेले. एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल पहिल्या दिवशी झाली. रिषभ पंतच्या नावावर विक्रमी … Read more

IPL 2025: ऋषभ पंत इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला

आयपीएल 2025 च्या बहुचर्चित मेगा लिलावात अनेक विक्रम मोडले गेले आणि नवीन इतिहास रचला गेला. या लिलावाचा केंद्रबिंदू ठरला ऋषभ पंत, ज्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 27 कोटींना आपल्या ताफ्यात घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. याआधी पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना खरेदी करत इतिहास रचला होता, परंतु हा विक्रम फार … Read more