लयभारी; IPL च्या पुढील 3 वर्षाच्या तारखा सांगून टाकल्या एकदम, मेगा लिलाव होणार या दिवशी

आयपीएल 2025: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025चा हंगाम 14 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल 2026 15 मार्च ते 31 मे आणि 2027चा हंगाम 14 मार्च ते 30 मे या कालावधीत होणार आहे. … Read more