मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश : पायाभूत प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करा, ‘सीएम वॉररुम’मध्ये आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर आदेश दिले असून, सर्व प्रकल्पांची प्रगती केवळ ‘सीएम डॅशबोर्ड’वरच नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. वॉररुम बैठकीत ३० प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.