सिंगापूर सिंकहोलमधील महिलेला वाचवणाऱ्या ७ भारतीयांचा सन्मान; राष्ट्रपतींकडून गौरव

1000196043

सिंकहोलमध्ये अडकलेल्या महिलेला जीव वाचवणाऱ्या ७ भारतीय स्थलांतरित कामगारांचा सिंगापूरच्या राष्ट्रपतींकडून सन्मान; इस्ताना ओपन हाऊसमध्ये खास आमंत्रण आणि निधीचे वाटप.