१३ वर्षांनी भारतीय प्रशिक्षकाची राष्ट्रीय संघात वर्णी; खालिद जमील यांच्यावर भारतीय फुटबॉलची धुरा
१३ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला देशी प्रशिक्षक; खालिद जमील यांची AIFF कडून नियुक्ती, CAFA स्पर्धेपासून सुरू होईल त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा.