19 तारखेपासून 2 हजारच्या नोटा बंद; आपल्याकडे असलेल्या नोटा कुठे बदलता येतील?
₹2000 नोटा बंदी अंतिम टप्प्यात पोहोचली असून फक्त ₹6,017 कोटींच्या नोटा बाजारात राहिल्या आहेत. जाणून घ्या आता त्या कशा आणि कुठे बदलता येतील – फक्त RBI च्या ऑफिसेस किंवा पोस्टाद्वारेच.