शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम: ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सुनील गावसकर आणि सोबर्स यांनाही टाकले मागे!
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ७३३ धावा करत ४७ वर्षांपूर्वीचा सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला. गॅरी सोबर्स यांनाही मागे टाकत गिल भारतीय कसोटी कर्णधारांचा नवा कीर्तीमूल ठरला आहे.