IND vs ENG तिसरी कसोटी: जो रूटचे शतक हुकले, पहिल्या दिवशी इंग्लंडची दमदार फलंदाजी

ind vs eng 3rd test joe root 99 not out

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 251 धावांपर्यंत मजल मारली. जो रूट अवघ्या एका धावेने शतक गाठण्यात अपयशी ठरला.