मोदी सरकारची दिवाळी गिफ्ट! जीएसटी रचना बदलणार, दैनंदिन वस्तू होणार स्वस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी सामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जीएसटीचे चार करस्तर कमी करून फक्त दोन स्तर ठेवले जाणार असून दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.