कनाडा ओपनमध्ये उलथापालथ! गत विजेती पेगुला पराभूत; ओसाका, स्वायातेक पुढे
कनाडा ओपन 2025 मध्ये गतविजेती जेसिका पेगुलाचा पराभव झाला आहे. सेवास्तोवाने सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, तर इगा स्वायातेक, ओसाका यांचे विजयी अभियान सुरूच आहे. भारतीय सुमित नागलला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.