HSRP नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक? जाणून घ्या नियम, दंड आणि खर्चाची सविस्तर माहिती
HSRP नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक आहे आणि कोणत्या वाहनांना ती बसवण्याची गरज नाही? महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर, नियम आणि दंडाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
HSRP नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक आहे आणि कोणत्या वाहनांना ती बसवण्याची गरज नाही? महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर, नियम आणि दंडाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
१ डिसेंबर २०२५ पासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर ₹५,००० ते ₹१०,००० दंड आकारला जाईल. जाणून घ्या HSRP खर्च, अंतिम मुदत आणि बसवण्याची प्रक्रिया.
महाराष्ट्रातील RTO विभागाने चुकीच्या नंबर प्लेट, भ्रामक नाव व वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील.
महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून नोंदणी, शुल्क व दंड याची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.