छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्यदिव्य सिनेमा; ऋषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका

बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्यदिव्य सिनेमा येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘कांतारा’ फेम दक्षिणेचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंग करणार आहेत. … Read more

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट पाहताना मुलीला झाल्या भावना अनावर, आम्हाला माफ करा महाराज

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांचे रिव्ह्यू आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः एका तरुणीचा भावनिक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमाचा शेवट पाहून भावूक झालेली ही तरुणी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत … Read more