500 लाइव्ह चॅनल्स सोबत OTT फ्री, BSNL करणार सर्वांचा चक्काजाम; भारतात सुरू केली फायबर बेस्ड IFTV सेवा
BSNL Launches Fibre based IFTV Service in India: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने भारतीय टेलिकॉम उद्योगात एक नवीन अध्याय लिहित, आपल्या ग्राहकांसाठी फायबर-बेस्ट इंट्रानेट टीव्ही सेवा IFTV (इंटरनेट फायबर टीव्ही) सुरू केली आहे. BSNL च्या फायबर-टू-द-होम (FTTH) नेटवर्कवर आधारित असलेली ही सेवा सध्या मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे. IFTV सेवा ग्राहकांना 500 हून … Read more