या इलेक्ट्रिक स्कूटर्सची एका महिन्यात 10,000+ विक्री; कंपनीने रचला इतिहास
हीरो मोटोकॉर्पने जुलै 2025 मध्ये 10,489 विडा इलेक्ट्रिक स्कूटर्स विकून विक्रमी कामगिरी केली. BAAS प्रोग्रामसह फक्त 44,490 रुपयांपासून सुरू होणाऱ्या विडा VX2 स्कूटरमुळे ही वाढ झाली. कंपनीच्या EV मार्केटमधील हिस्स्यामध्ये लक्षणीय वाढ.