HDFC बँकेची सूचना: १२ सप्टेंबर २०२५ रोजी UPI सेवा ९० मिनिटांसाठी थांबतील
HDFC बँकेने 12 सप्टेंबर 2025 रोजी UPI सेवेत 90 मिनिटांचा कालावधीसाठी तांत्रिक बंदी लागू राहणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. या मध्ये कोणत्या सेवा प्रभावित होतील आणि ग्राहकांनी काय उपाय करावेत, जाणून घ्या.