Hartalika Tritiya 2025 Vrat Rules: हरितालिका तृतीया व्रताचे महत्त्वाचे नियम, व्रत करताना या गोष्टी विसरू नका
Hartalika Tritiya 2025 व्रत 26 ऑगस्टला साजरे होणार आहे. पार्वती मातेस समर्पित या व्रताचे काही विशेष नियम आहेत. या व्रतात सुवासिनी आणि कुमारिका उपवास करून देवीची पूजा करतात. जाणून घ्या हरितालिका तृतीया व्रताचे महत्त्वाचे नियम.