बेरोजगारांची फौज असतानाही जीएसटी विभागातील 33 हजार पदे रिक्त नागपूर झोनमध्ये 40 टक्के पदे भरली नाहीत
देशभरातील जीएसटी विभागात तब्बल 33,122 पदे रिक्त असून नागपूर झोनमध्येच जवळपास 40 टक्के पदे भरलेली नाहीत. महसूल वाढत असतानाही सरकारकडून भरती न झाल्याने बेरोजगार तरुण नाराज आहेत.