WhatsApp ग्रुप ॲडमिन होण्यासाठी भरावे लागणार पैसे, काढावा लागणार परवाना; आला कायदा

जिंबाब्वेमध्ये नवीन कायद्यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुप चालवण्यासाठी ॲडमिनना परवाना घेणे आवश्यक आहे, ज्याचा उद्देश चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा राखणे आहे.