Elon Musk यांच्या xAI कंपनीत इंजिनिअर्स, कोडर्स आणि डिझायनर्ससाठी भरती सुरू – अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
Elon Musk यांनी स्थापन केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI मध्ये आता इंजिनिअर्स, कोडर्स आणि डिझाइनर्स यांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे. कंपनीचा मुख्य उद्देश आहे Grok नावाच्या AI चॅटबॉटला अधिक प्रभावी बनवणे आणि AI च्या विविध प्रोजेक्ट्सवर काम करणे. जर तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची इच्छा असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. xAI म्हणजे … Read more