मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच; मात्र तुम्हाला येणार नाहीत पैसे, कारण…

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली असून, या योजनेंतर्गत लवकरच सहावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्यात येत आहेत. आचारसंहितेमुळे काही काळ पैसे थांबवण्यात आले होते, मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते अलीकडेच वितरित करण्यात आले. डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडकी बहीण … Read more