सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत OYO रूम्सवर गंभीर आरोप; तपासाची मागणी
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ओयो हॉटेल्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हॉटेल्सच्या परवानग्या व तासाभराच्या भाड्यांवर प्रश्न उपस्थित करत तपासाची मागणी केली आहे.