117 वर्षांनंतर उघडणार ‘दरिया‑ए‑नूर’ हिर्याचे रहस्य: बांगलादेशच्या तिजोरीमधील गूढ खजिना!
११७ वर्षांनंतर बांगलादेशमध्ये दरिया‑ए‑नूर हिर्याचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आलीत! नवाबांच्या वंशजांनी गहाण ठेवलेला हा ऐतिहासिक हिरा कोणत्या स्थितीत आहे, सोनाली बँकेतील तिजोरीत आहे का किंवा हरवला आहे का — याची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली समिती, इतिहास आणि त्याच्या प्रवासाचा तपशील ‘NewsViewer.in’ वाचकांसाठी.