सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी, चांदीच्या भावात घसरण; पुढील भाव काय असतील?
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी नोंदली गेली असून किंमत पुन्हा ₹1 लाखांच्या वर गेली आहे. मात्र चांदीच्या भावात घट झाली आहे. पुढील दरांविषयी तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या.