संजू राठोडचं नवं गाणं ‘पिल्लू’ प्रदर्शित; नाशिकच्या जंगलात चित्रीकरण, बिबट्याचा थरार
गायक संजू राठोड यांचं ‘पिल्लू’ हे नवं मराठी गाणं प्रदर्शित झालं असून त्याचं चित्रीकरण नाशिकमधील गावात बिबट्याच्या वावरात पार पडलं. धुळीच्या अॅलर्जीमुळे अडथळे आले तरी टीमनं चित्रीकरण यशस्वी केलं.