Ganesh Visarjan 2025 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी, जाणून घ्या संपूर्ण व्यवस्था

1000219129

Ganesh Visarjan 2025 : अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने २४५ नियंत्रण कक्ष, २३६ वैद्यकीय केंद्रे, २,१७८ जीवरक्षक अशा भव्य सोयी केल्या आहेत. गिरगाव चौपाटीसह ७० नैसर्गिक व २९० कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था असून कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेही उपलब्ध.