एअर इंडिया बोईंग 787 दुर्घटना : अहमदाबादमधील इतिहासातील भीषणतम हवाई अपघात

IMG 20250617 010859

अहमदाबाद — अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानाचा उड्डाणानंतर काही क्षणांतच भीषण अपघात झाला. विमानात एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी (230 प्रवासी, 12 कर्मचारी) होते. हे विमान उड्डाण करताच तांत्रिक अडचणींमुळे नियंत्रणाबाहेर जाऊन बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर आदळले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठा स्फोट झाला आणि आगीचे लोळ उठले. … Read more