Trump Tariff : अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टॅरिफ लागू, निर्यातीवर मोठा फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय बुधवारपासून लागू केला आहे. यामुळे भारतीय निर्यात आणि GDP वर मोठा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत.