Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या रात्री चुकून चंद्र दिसल्यास काय करावे? जाणून घ्या चंद्रदोष दूर करण्याचे उपाय

1000214538

गणेश चतुर्थीच्या रात्री चुकून चंद्र पाहिल्यास चंद्रदोष लागतो असे मानले जाते. यामुळे खोटे आरोप होऊ शकतात. पण काही सोपे उपाय करून हा दोष दूर करता येतो. जाणून घ्या गणेश चतुर्थी 2025 मध्ये चंद्रदोष टाळण्याचे व निवारणाचे मार्ग.