Drishyam 3: मोहनलालची ‘दृश्यम 3’ ची घोषणा; हिंदी आणि मलयाळम चित्रपटांची एकत्रित शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार
प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी दृश्यम 3 या बहुप्रतीक्षित चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, हिंदी आणि मलयाळम दोन्ही आवृत्त्यांची शूटिंग ऑक्टोबर २०२५ मध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे.मलयाळम आवृत्तीत मोहनलाल पुन्हा एकदा जॉर्जकुट्टी या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीथू जोसेफ करणार असून, निर्मिती अँटोनी पेरुंबवूर यांच्याकडून Aashirvad Cinemas बॅनरखाली होणार आहे.हिंदी … Read more