Aajache Rashibhavishya 5 सप्टेंबर 2025: पैसा येणार, गुड न्यूज मिळणार, पण शुक्रवारी ‘ही’ चूक टाळा
आजचे राशीभविष्य (5 सप्टेंबर 2025, शुक्रवार): काही राशींना पैसा मिळणार, तर काहींना कौटुंबिक आनंद. मात्र शुक्रवारी काही चुका टाळणे आवश्यक आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीभविष्य.