अमेरिकेतील निवडणुकीच्या परिणाम झाला भारतीय रुपयावर; ऐतिहासिक नीचांक पातळीवर भारतीय रुपया

भारतीय रुपयाने ७ नोव्हेंबरला इतिहासातील नीचांकी स्तर गाठला, अमेरिकी डॉलर्सच्या मूल्यवृद्धीमुळे भारतीय बाजारपेठेत आणि जागतिक आर्थिक वातावरणात अस्थिरता निर्माण झाली.