2026 FIFA वर्ल्ड कप – तिकीट विक्रीमुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये धुमाकूळ; १५ लाखापेक्षा जास्त मागण्या

20250913 163447

2026 FIFA वर्ल्ड कपसाठी तिकीट विक्रीला २४ तासांत २१० देशांमधून १५ लाखापेक्षा जास्त मागण्या आल्या. अमेरिका, मेक्सिको, कॅनडा तसेच युरोपातील काही देशांतून मोठा प्रतिसाद. प्रारंभिक तिकीट किंमत सुमारे ६० डॉलर; स्पर्धा ४८ संघांसह तीन यजमान देशांमध्ये होणार आहे.

क्लब वर्ल्ड कप 2025 : चेल्सीचा एलएएफसीवर 2-0 ने दणदणीत विजय

IMG 20250617 073946

अटलांटा, १६ जून २०२५ – इंग्लंडच्या चेल्सी एफसीने फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 च्या गट डी मधील पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या एलएएफसी (LAFC) संघावर 2-0 ने विजय मिळवून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. सामना अटलांटा येथील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर खेळवण्यात आला. चेल्सीने पहिल्यापासूनच आक्रमक खेळ केला आणि ३४व्या मिनिटाला पेड्रो नेटोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. निकोलस … Read more