महाराष्ट्र हवामान अपडेट: चक्रीवादळामुळे राज्यात थंडी कमी, पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत होती. कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यभर थंडीचा जोर कायम होता. मात्र, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम: महाराष्ट्रात तापमान वाढीची शक्यता शनिवारी रात्री 7.30 वाजता फंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. यामुळे पदुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात … Read more