फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी WhatsApp आणत आहे हे नवीन फीचर

WhatsApp लवकरच नवा फीचर आणत आहे, ज्यामुळे तुम्ही मिळालेल्या फोटोची सत्यता थेट ॲपवर तपासू शकता. खोटी माहिती थांबवण्यासाठी हे कसे मदत करेल?