‘पुष्पा 2’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 62.35 कोटींची कमाई! ‘पुष्पा 2’ चा जबरदस्त BTS व्हिडीओ आला समोर
सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा 2’ अखेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 2024 मधील बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रचंड यश ‘पुष्पा 2’ ने अॅडव्हान्स बुकिंगमधून 62.35 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. या यशामुळे या चित्रपटाने … Read more