‘ही’ दमदार पेट्रोल-इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; फीचर्स जबरदस्त, किंमत जाणून घ्या

electric hybrid scooter

भारतातील टू-व्हीलर बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती असून ग्राहक आता पारंपरिक पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड स्कूटरकडे वळताना दिसत आहेत. अशातच काही कंपन्यांनी दमदार फिचर्ससह नवीन मॉडेल्स लॉन्च केली आहेत, जी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. या लेखात अशाच एका लोकप्रिय ‘हायब्रिड’ स्कूटरची माहिती देत आहोत जी तुमच्यासाठी परिपूर्ण ठरू शकते.