जॅग्वारने केले नवीन लोगोचे अनावरण; एलन मस्कने उडवली खिल्ली, 102 वर्षांनी बदलला लोगो

jaguar new logo electric cars elon musk reaction

Jaguar New Logo: लक्झरी कारसाठी प्रसिद्ध असलेल्या जॅग्वार कंपनीने आपला आयकॉनिक लोगो बदलला असून, अलीकडेच नव्या लोगोचे अनावरण केले आहे. 102 वर्षांच्या इतिहासात कंपनीने केलेला हा बदल लक्षवेधी ठरत असला तरी, इंटरनेट वापरकर्त्यांनी या नवीन लोगोवर नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने मंगळवारी नव्या लोगोबाबत घोषणा केली. हा बदल मुख्यतः 2026 पासून संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे … Read more