शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरंच पर्यावरणपूरक आहेत का? जाणून घ्या योग्य विसर्जनाची पद्धत
शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक मानल्या जातात, पण चुकीच्या पद्धतीने विसर्जन केल्यास त्या देखील निसर्गाला हानी पोहोचवू शकतात. जाणून घ्या योग्य विसर्जन पद्धती आणि तज्ज्ञांचा सल्ला.