दिलजीत दोसांझ ठरले 2024 च्या टॉप 50 आशियाई व्यक्तिमत्त्वांच्या यादीत अव्वल!

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी ‘ईस्टर्न आय’ या ब्रिटिश साप्ताहिक वृत्तपत्राने जाहीर केलेल्या ‘2024 च्या जागतिक टॉप 50 आशियाई व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. सिनेमा, संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिभांना मागे टाकत दोसांझ या यादीत अव्वल ठरले आहेत. दिलजीत दोसांझ: संगीत आणि अभिनयाचा अनोखा संगम दोसांझ यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक … Read more