डोंबिवली : फरार मूर्तीकार अखेर पोलिसांसमोर हजर, गणेशोत्सवाच्या ताणामुळे घेतला होता पळ काढला
डोंबिवलीतील फरार मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. गणेशोत्सवाच्या मूर्ती वेळेत तयार न झाल्याने त्यांच्यावर ताण आला आणि झालेल्या मारहाणीच्या भीतीने त्यांनी साताऱ्याला पळ काढला होता.