भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! bhaubeej wishes in marathi
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा: दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरा होणारा भाऊबीज म्हणजेच बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा आनंदाचा उत्सव. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावते, त्याचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. हा सण एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाचा, निखळ विश्वासाचा, आणि कायमच खंबीर राहणाऱ्या सोबतीचे प्रतीक आहे. … Read more