विश्वविजेती दिव्या देशमुख : “सर्वोत्तम खेळ हेच माझं धोरण, प्रेरणा क्षणिक असते”

1000197806

विश्वचषक जिंकल्यानंतर भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने सांगितले, की प्रेरणा क्षणिक असते, पण सर्वोत्तम खेळ कायम असतो. आईचा सल्ला, संयम, आणि सातत्य या तत्वांवर तिचा ठाम विश्वास आहे.